

Murlidhar Mohol Convoy: Biker Gets Police Notice After Overtaking
Esakal
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक केलेल्या दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील संचेती चौकात मोहोळ यांचा ताफा जात असताना एका दुचाकीने त्यांना कट मारला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे.