

murlidhar mohol
esakal
Murlidhar Mohol: जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत. मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादावर यामुळे पडदा पडण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर ज्यांच्यावर आरोप झाले ते केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.