Mutha Canal : मुठा कालव्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष, पिण्याचे पाणी व शेतीचा पुरवठा धोक्यात

Khadakwasla Dam : मुठा कालव्यात झाडे उगवून भराव कमकुवत झाल्याने गळतीचा धोका निर्माण झाला असून, पाणीपुरवठा आणि शेतकऱ्यांचे भविष्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
Mutha Canal

Mutha Canal

Sakal

Updated on

किरकटवाडी : खडकवासला धरणातून हिंगणे परिसराकडे जाणाऱ्या मुठा कालव्याच्या भराव्यावर मोठ्या प्रमाणात बाभळीची व इतर झाडे उगवली आहेत. या झाडांच्या मुळांमुळे भरावा कमकुवत होत असून, गळतीचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी इंदापूर, दौंड व बारामती तालुक्यांसाठी महत्त्वाचा असलेला, तसेच पिण्याचे पाणी व शेतीसाठीचा पुरवठा धोक्यात आल्याची भीती व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com