Mutha River Bridge: मुठा नदीवरील नवीन पूल लवकरच खुला; महामार्गावरील कोंडी कमी होणार, वाहनचालकांना मिळणार दिलासा

New Mutha River Bridge to Open Soon: मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मुठा नदीवरील नवीन पूल येत्या तीन महिन्यांत वाहतुकीस खुला होणार आहे. पुल सुरू झाल्यानंतर महामार्गावरील कोंडी कमी होणार आणि वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.
Mutha River Bridge

Mutha River Bridge

sakal

Updated on

धायरी : मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मुठा नदीवर उभारण्यात येणारा नवा पूल येत्या तीन महिन्यांत वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) पुलाचे राहिलेले काम वेगाने पूर्ण करून तो नियोजित कालावधीत सुरू करण्याचा निर्धार केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com