‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ स्पर्धेत सुप्रिया खासनीस प्रथम

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

इथे होईल बक्षीस वितरण 
तारीख - १०, सप्टेंबर,
वेळ - दुपारी ३ वा.,
स्थळ : एएसएम संस्थेचे आयआयबीआर कॉलेज, सकाळ च्या पिंपरी विभागीय कार्यालयाशेजारी, स्टर्लिंग होंडा शो रुमजवळ, पुणे-मुंबई महामार्ग, पिंपरी.
अधिक माहितीसाठी संपर्क - ९५४५९५४७३३
(टीप : माय फ्रेंड श्रीगणेशा स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास येताना विजेत्यांनी ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्‍यक आहे. कार्यक्रमाच्या अगोदर अर्धा तास येणे.)

पिंपरी - सकाळ माध्यम समूह आयोजित ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ या प्रश्‍नमंजूषा स्पर्धेची सोडत (ड्रॉ) ‘सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयात काढण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. चिंचवडगावातील सुप्रिया सुधाकर खासनीस यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच आळंदी रोड, दिघी येथील शांताबाई शिवसांबा स्वामी यांनी द्वितीय क्रमांक, तर चिंचवड- एम्पायर इस्टेटमधील अपूर्व राघवेंद्र जोशी याने तिसऱ्या क्रमांकांचे बक्षीस मिळविले.

‘सकाळ’च्या गणेशोत्सवानिमित्त ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ ही अर्धदैनिक आकारातील पुरवणी सोमवारी (ता. २) प्रसिद्ध केली. त्यात ६० प्रश्‍न विचारले होते. त्या प्रश्‍नमंजूषेला लहान-थोरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. क्रिएटिव्ह ॲकॅडमी व द लर्निंग लेन्स ॲकॅडमी या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक होते. या वेळी द लर्निंग लेन्स ॲकॅडमीचे विनीत सुतार, नीतिश सांगाडे, आय. आय. बी. एम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष धनंजय वर्णेकर, मेडिनोव्हा ट्रेनिंग इन्स्टिट्यूचे अध्यक्ष डॉ. अरविंद खरात, चॅलेंजर पब्लिक स्कूलचे अध्यक्ष संदीप काटे, न्यू पुणे पब्लिक स्कूलचे अध्यक्ष प्रदीप खंदारे, राजेश तोलानी यांच्या हस्ते स्पर्धेचा ‘ड्रॉ’ काढण्यात आला. 

स्पर्धेतील विजेते -
चौथे बक्षीस - वसुधा अनिल वाघेरे, तळेगाव दाभाडे, तन्मय ढोरे, मधुबन कॉलनी, सांगवी पुणे, भारत दाजी कसबे, पिंपळे सौदागर, एस. सी. पानसरे, इंद्रायणीनगर, भोसरी, बाबर विरजा प्रवीण, नवी सांगवी, पुणे, भार्गवी विनयकुमार भंडारी, रस्टन कॉलनी, चिंचवडगाव, राणी सुरेश जरे, श्रीनगर मेन रोड, काळेवाडी, सोहम पंकज शिंदे, बोऱ्हाडेवाडी, मोशी, नीता उल्हास नेवाळे, पूर्णानगर, चिंचवड, धस अनुजा सुहास, तळेगाव रोड, वराळे, सुरेंद्र वैजनाथ जाधव, चिंचवडगाव.

पाचवे बक्षीस - मधुरा स्वप्नील शेमडकर, संत तुकारामनगर, पिंपरी, हर्षिता हरीश शेट्टी, जुनी सांगवी, पुणे, काळे सुजित बालाजी, पिंपळे गुरव, अभिलाष चंद्रकांत गुंजाळ, पांडवनगर, भोसरी, कल्पना मिलिंद घोडेकर, इंद्रायणीनगर, भोसरी, बाळासाहेब भिकाजी बलकवडे, वेणूनगर, वाकड, रजनी शांताराम बडवे, प्राधिकरण, निगडी, शोभना अरुण बेंडे पाटील, जगताप डेअरी, पिंपळे निलख, श्रद्धा राजेश खामकर, गव्हाणे वस्ती, भोसरी, सीमा अनिल ननावरे, बिजलीनगर, चिंचवड, पुणे, श्रावणी लक्ष्मण वेताळ, जुनी सांगवी, पुणे.

सहावे बक्षीस - श्‍यामकांत दामोदर विश्वासराव, जयमालानगर, सांगवी, वनिता किरण कर्णिक, मासुळकर कॉलनी, पुणे, सतीश मधुसूदन अष्टेकर, यमुनानगर, निगडी, संगीता भारत महाजन, निगडी, पुणे, स्वरित हेमंत वाणी, केशवनगर, चिंचवडगाव, विराज विजय आल्हाट, शितोळेनगर, जुनी सांगवी, अनुष्का गणेश देशमुख, विनायकनगर, पिंपळे गुरव, सायली प्रमोद घाडीगावकर, भोसरी, आदित्य विनायक खासनीस, प्राधिकरण, निगडी, शुभमराज नवनाथ सरडे, वेताळनगर, चिंचवडगाव, प्रवीण छगन पिंपळे, प्राधिकरण, मोशी.

सातवे बक्षीस - विजया निंबादास चौधरी, प्राधिकरण, निगडी, अंजली सुरेश जगताप, यमुनानगर, निगडी, ओवी स्वप्नील वाळुंज, धावडे वस्ती, भोसरी, सोळंकी कविता दत्तात्रेय, जाधववाडी, चिखली, भाग्येश किरण मखामले, जुनी सांगवी, मनाली मनोज कासवा, काळेवाडी फाटा, रहाटणी, आदित्य संदीप उगले, दिघी रोड, भोसरी, हरीश शांतिलाल पालीवाल, प्राधिकरण, निगडी, वृषाली दत्तात्रेय थिटे, ज्योतिबानगर, काळेवाडी, स्वाती गणपत बांगर, त्रिवेणीनगर, तळवडे, सोनल निकाळजे, पिंपरीगाव.

आठवे बक्षीस - वैष्णवी वसंत मुंगसे, कुसगाव, लोणावळा, अनुजा अजित पालांडे, अजमेरा, पिंपरी, रितेश राकेश गांगुर्डे, तापकीरनगर, काळेवाडी, फातिमा नजीर तांबोळी, प्रेमलोक पार्क, चिंचवड, स्नेहल शरद जोशी, मासुळकर कॉलनी, पिंपरी, मयूरी महेंद्र शीलवंत, गव्हाणे वस्ती, भोसरी, कुमारी श्रेया किरण मखामले, जुनी सांगवी, अनंत देवेंद्र वेळापुरे, ममतानगर, सांगवी, शान विनायत तांबोळी, दत्तनगर, थेरगाव,  मिताली म. चिंचोलीकर, समर्थनगर, नवी सांगवी, शशिकांत बाळ जाधव, चिंचोली, देहूरोड.

नववे बक्षीस - तुषार बाळू शिंदे, कामशेत, मावळ, समृद्धी दीपक कदम, पिंपरीनगर, मितेशा योगेश जाधव, पिंपरी, समीरा सतीश इसवे, पिंपरीगाव, दीपाली देवेंद्र गोलांडे, काकडे पार्क, चिंचवड, कृत्तिका हेमंत चव्हाण, संतोषनगर, थेरगाव, अशोक महारू भामरे, स्नेह कॉलनी, काळेवाडी, वसंत विठोबा जगदाळे, सुदर्शनगर, पिंपळे गुरव, समीक्षा सतीश इसवे, पिंपरीगाव, सुजल सुरेंद्र सोनवणे, शिवाजीवाडी, मोशी, सा. र. जगताप, पिंपळे, गुरव, हर्षला शिवाजी जगताप, पिंपळे सौदागर, कबीर रितेश खोपकर, नवी सांगवी, श्रीराम राजेश शिंदे, निगडी गावठाण, श्रीदेवी होनराव, चिंचवडगाव, सुप्रिया सुनील थोरात, चिंचवड, विनोद गोपाळ दुसाने, चिंचवडगाव. रमेश महादेव वडतकर, भोसरी, सई सम्राट कोकाटे, पिंपळे गुरव, अनघा अमर कुदळे, पिंपरी गाव, शर्वरी वि. वेदपाठक, थेरगाव.

दहावे बक्षीस - रजनी प्रभाकर जगताप, पिंपळे सौदागर, वसुधा सचिन मोरे, मोरे वस्ती, चिखली, अर्चना सचिन निलावार, पिंपळे सौदागर, रेखा उमेश वाघ, दत्तनगर, थेरगाव,केतकी मिलिंद बहिरट, नेहरूनगर, पिंपरी, सिद्धेश सुनील पोटे, आळंदी रोड, भोसरी, छाया प्रकाश मनी, पवारनगर, जुनी सांगवी, अंकिता केशव पवार, इंद्रायणीनगर, भोसरी, स्वाती राजू सोनवणे, आनंदनगर, जुनी सांगवी, विठाबाई कुंडलिक धस, तळेगाव दाभाडे, छाया दशरथ सोनवणे, तळेगाव दाभाडे, अथर्व महेश कांबळे, नवी सांगवी, मालती सुनील सोनार, चिंचवड, हर्ष सतीश दर्शले, पुनावळे, महानंद श्‍याम नेवाळे, नवी सांगवी, शीला शशिकांत कुंकूहोळ, वडगाव मावळ, स्वरा सागर गिरमे, थेरगाव, गणेश नारायण तांडेण, कासारवाडी, डॉ. सीमा यशवंत निकम, चिंचवड स्टेशन, ओम श्रीपाद पाटील, जुनी सांगवी, श्रीमती इंदुवी जांभे, प्राधिकरण, चिखली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My Friend Shriganesha Contest Result Declare