Ajit Pawar : दिलीप मोहिते यांना मंत्रिपद द्यायची जबाबदारी माझी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला शब्द

महायुतीच्या जागा वाटपात खेडची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली तर दिलीप मोहिते हेच उमेदवार असतील. आणि तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडून निवडून दिले तर मंत्रिपद द्यायची जबाबदारी माझी,’
Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Updated on

कडूस - ‘गेल्या पाच वर्षांपैकी फक्त तीन वर्षे काम करता आले. काही दिवस कोरोनात गेले, एक वर्ष सत्तेच्या बाहेर राहावे लागले. या तीन वर्षांच्या कालखंडात आमदार दिलीप मोहिते यांनी तालुक्याच्या विकासासाठी साडेचार हजार कोटी रुपये आणलेत. एवढी रक्कम खेचून आणायचे काम सोप्पे नाही. आजवर जेवढे आमदार तालुक्यात होऊन गेलेत त्यांची कारकीर्द काढा आणि यांची कारकीर्द काढा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com