Leopard Caught : नागापूर येथे एका महिन्यात चार बिबटे जेरबंद

नागापूर (ता. आंबेगाव) येथील पवार मळा परिसरात सोमवार (ता. ०२) रोजी पहाटे चौथा नर बिबट जेरबंद करण्यात यश आले.
Leopard Caught

Leopard Caught

sakal

Updated on

निरगुडसर - नागापूर (ता. आंबेगाव) येथील पवार मळा परिसरात सोमवार (ता. ०२) रोजी पहाटे चौथा नर बिबट जेरबंद करण्यात यश आले असून, या बिबट्याचे वय साधारण चार ते पाच वर्षे असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. नागापूर येथे एकाच महिन्यात हा चौथा बिबट्या जेरबंद झाला असून शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा निस्वास सोडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com