Pune Market: नागपूर संत्र्याचा पुण्यात ‘गोडवा’; पावसाचा फळांना फटका हंगाम अपेक्षेपेक्षा लवकर संपण्याची शक्यता
Nagpur Oranges Pune Market: पुण्यातील बाजारपेठा सध्या केशरी आणि पिवळ्या रंगांच्या मोहक संत्र्यांनी उजळून निघाल्या आहेत. थंड हवेत आंबट-गोड चवीची ही फळे चविष्ट ताजेपणाची चाहूल देत आहेत.
मार्केट यार्ड : पुण्यातील बाजारपेठा सध्या केशरी आणि पिवळ्या रंगांच्या मोहक संत्र्यांनी उजळून निघाल्या आहेत. थंड हवेत आंबट-गोड चवीची ही फळे चविष्ट ताजेपणाची चाहूल देत आहेत.