
पुणे : जायका प्रकल्पातंर्गत नांदेड सिटी येथे सांडपाणी वाहिनी टाकण्याच्या कामाच्या ठिकाणी घडलेल्या दुर्घटना प्रकरणात सल्लागार कंपनी आणि ठेकेदार कंपनीकडून नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या दोघांनाही महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.