
धायरी : महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या नऱ्हे गाव परिसरातील सांडपाणी वाहिनी, रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी, कचरा, अनियमित पाणीपुरवठा यासंदर्भातील सोयीसुविधा महापालिकेच्या संबंधित विभागाकडून वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांकडून नऱ्हेतील पारी कंपनी रस्त्यावर शनिवारी (ता. २१) रास्ता रोको व चक्काजाम आंदोलन करण्यात आले.