
Sinhgad Trek
Sakal
मयूर कॉलनी : कोथरूडच्या शिवतीर्थनगरमधील ६५ वर्षीय रहिवासी नंदकिशोर मुळीक यांनी सिंहगडावर एक हजार वेळा पायी (ट्रेक) जाण्याचा विक्रम केला आहे. २००५ पासून मुळीक यांनी आठवड्यातून एकदा सिंहगडावर पायी जाण्यास सुरुवात केली. यावर्षी २८ ऑगस्टला त्यांनी एक हजारावा ट्रेक पूर्ण केला.