Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिम समाजावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध; कायदेशीर कारवाईची मागणी
Public Protest: Narayangaon Muslim Community Condemns Controversial Statement

Public Protest: Narayangaon Muslim Community Condemns Controversial Statement

Sakal

Updated on

नारायणगाव : छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नारायणगाव येथे आयोजित कार्यक्रमात हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा नारायणगाव येथील मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला असून या बाबत एकबोटे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. असे निवेदन आज मुस्लिम समाजाच्या वतीने नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांना देण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com