Tomato Market: 'लाल सोन्या'ची कमाल! नारायणगाव टोमॅटो बाजारात चार महिन्यांत १३७ कोटींची विक्रमी उलाढाल, उन्हाळी टोमॅटो हंगाम ठरला फायदेशीर

Narayangaon Tomato Trade Crosses Rs 137 Crore: नारायणगाव उपबाजारात उन्हाळी हंगामात ३१ लाखांहून अधिक क्रेटची आवक; स्थिर दर, आधुनिक तंत्रज्ञान आणि विक्रमी उलाढालीमुळे टोमॅटो शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी झेप
Tomato Trade Crosses Rs 137 Crore in Narayangaon Market Farmers Benefit From Strong Red Gold Demand

Tomato Trade Crosses Rs 137 Crore in Narayangaon Market Farmers Benefit From Strong Red Gold Demand

sakal

Updated on

नारायणगाव : उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या टोमॅटो क्रेटला मागील चार महिने (एप्रिल ते जुलै) प्रतवारीनुसार शंभर रुपये ते ६०० रुपयांच्या दरम्यान स्थिर बाजारभाव मिळाला. त्यामुळे यावर्षीचा टोमॅटो हंगाम शेतकऱ्यांना फायदेशीर ठरला आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो उपबाजारात चार महिन्यांत ३१ लाख ५५ हजार ९९९ टोमॅटो क्रेटची आवक झाली. खरेदी-विक्रीतून १३७ कोटी ६७ लाख ५९ हजार ८८९ रुपयांची विक्रमी उलाढाल झाली. यामुळे टोमॅटोच्या लाल सोन्यातून भरभराट झाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com