

Baramati News PM Modi Visit Postponed Vidya Pratishthan Says November 16 Is Possible but No Official Schedule Has Been Confirmed
esakal
बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येत्या 3 नोव्हेंबर रोजी होणारा नियोजित बारामती दौरा स्थगित करण्यात आला असून पुढील तारिख ही लवकरच कळविण्यात येणार आहे. विद्या प्रतिष्ठानच्या सूत्रांनी या बाबत माहिती दिली.