Nari Tu Narayani Awards 2025: नारी तू नारायणी पुरस्कार २०२५: प्रत्येक स्त्रीतील दैवी शक्तीला सलाम
Pune Mahalaxmi Temple: ‘नारी तू नारायणी पुरस्कार २०२५’ द्वारे पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिराने समाजातील विलक्षण स्त्रियांचा सन्मान केला. सिस्टर ल्युसी कुरियन, मीरा बदवे आणि डॉ. पूजा मिसळ या तिन्ही महिलांच्या कार्यातून स्त्रीशक्तीचं तेज झळकले.
पुणे: १९७२ मध्ये स्थापन झालेलं श्री महालक्ष्मी मंदिर, सरसबाग हे पुणेकरांसाठी केवळ श्रद्धास्थान नाही, तर समाजाभिमुख उपक्रमांसाठी आणि महिला सक्षमीकरणाच्या चळवळींसाठीही ओळखलं जातं.