Maharashtra Police Recruitment News: घोडेगावच्या ऋतुजा हुलेची महाराष्ट्र पोलीस दलात निवड; वडिलांच्या निधनानंतर आईच्या कष्टावर ग्रामीण मुलीचे स्वप्न साकार

ग्रामीण पार्श्वभूमीतील ऋतुजा हुलेची महाराष्ट्र पोलीस दलात निवड; वडिलांच्या निधनानंतर आईच्या कष्टांमुळे शिक्षण पूर्ण करून जिद्दीच्या जोरावर स्वप्नपूर्ती
"आईच्या कष्टाचं चीज झालं!" एम.बी.ए. होऊनही खाकी वर्दीची ओढ; ऋतुजा हुले हिचा प्रेरणादायी प्रवास.

"आईच्या कष्टाचं चीज झालं!" एम.बी.ए. होऊनही खाकी वर्दीची ओढ; ऋतुजा हुले हिचा प्रेरणादायी प्रवास.

Sakal

Updated on

घोडेगाव : नारोडी (ता. आंबेगाव) येथील ऋतुजा अशोक हुले हिची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल नारोडी व पंचक्रोशीत तिचे कौतुक होत आहे .ऋतुजा ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील असून तिने कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावरच हे यश संपादन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com