
Student Safety
sakal
किरकटवाडी : खडकवासला धरणामागील कालव्यावर असलेल्या अरुंद पुलावर सतत पाणी साचते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना दररोज जीव धोक्यात घालून कालव्याच्या भिंतीवरून पाय टाकत चालत शाळा गाठावी लागते. या जीवघेण्या परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.