nasrapur minor killed case update
esakal
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणात प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालामध्ये मुलीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या (Pune Nasrapur Minor killed Case) आहेत. या जखमा टणक हत्याराने केल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात दिली.