Pune Crime: नसरापूर खटल्यात मोठी घडामोड; ११०० पानी दोषारोपपत्रानंतर न्यायालयीन सुनावणीला वेग, रोजच्या रोज सुनावणीचा निर्णय!

1100 page chargesheet filed in Pune Nasrapur crime case: नसरापूर अल्पवयीन अत्याचार व खून प्रकरणात ११०० पानी दोषारोपपत्र; विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांच्या मार्गदर्शनाखाली रोजच्या रोज सुनावणीची तयारी
Maharashtra Pushes Swift Justice in Nasrapur Case with Day-to-Day Trial Plan

Maharashtra Pushes Swift Justice in Nasrapur Case with Day-to-Day Trial Plan

esakal

Updated on

पुणे : राज्यभरात चर्चेत आलेल्या नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि तिच्या खून प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रियेला वेगात पार पडणार आहे. या अत्यंत संवेदनशील प्रकरणाची सुनावणी येत्या २१ मेपासून विशेष न्यायालयात सुरू होणार असून, रोजच्या रोज सुनावणी घेऊन खटला जलदगतीने चालविण्यात येणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com