Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Nasrapur Case: निकालासोबत शिक्षा का देण्यात आली याची सविस्तर कारणमीमांसा देखील वाचली जाणार आहे. न्यायालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त असून नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे.आरोपीला फाशी की जन्मठेप अशी शिक्षा होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे
Nasrapur Case

Pune Sessions Court

esakal

Updated on

Pune Sessions Court to Deliver Final Verdict in Nasrapur Case : नसरापूर येथे १ मे रोजी झालेल्या निष्पाप चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचार व खुनाच्या अमानुष घटनेतील आरोपी भीमराव कांबळेला आज पुणे सत्र न्यायालयात अंतिम शिक्षेचा निकाल लागणार आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. न्यायलयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com