

Nasrapur Accident
sakal
नसरापूर: घराच्या बांधकामासाठी आणलेली क्रश सॅण्ड डंपर ट्रॉलीमधून घराच्या समोर खाली करत असताना हायड्रॉलिकने उचललेल्या ट्रॉलीचा तोल जाऊन ट्रॉली डंपरसह पत्र्याच्या घरावर कोसळून घरामधील तीन मुलांसह त्यांची आई क्रश सॅण्ड खाली गाडले गेले.