Ketan Agrawal Case : पुण्यातील लोहगड केतन अग्रवाल प्रकरणानंतर 'राष्ट्रीय पुरुष आयोग' स्थापन होणार?, राज्यसभेत पडसाद; भाजप खासदारांकडून मागणी

National Commission for Men Bill : पुण्यातील लोहगड येथे घडलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर राज्यसभेत राष्ट्रीय पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. भाजप खासदार अशोक कुमार मित्तल यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
Ketan Agrawal Case pune National Commission for Men Bill

Ketan Agrawal Case pune National Commission for Men Bill

esakal

Updated on

National Commission for Men : पुण्यातील उद्योजक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा सदस्य आणि लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक अशोक कुमार मित्तल यांनी 'राष्ट्रीय पुरुष आयोग' (National Commission for Men) स्थापन करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. या प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी प्रत्येक पीडिताला समान न्याय आणि कायदेशीर संरक्षण मिळाले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com