10 Point Action Plan for Women Safety : महिला सुरक्षेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; NCW चा महत्त्वाचा निर्णय

राष्ट्रीय महिला आयोगाच्या ‘कॅटॅलिस्ट्स फॉर चेंज’ कार्यक्रमात महिला सुरक्षा, सक्षमीकरण आणि समानतेसाठी जिल्हास्तरावर 10 कलमी राष्ट्रीय कृती आराखडा लागू करण्याची घोषणा करण्यात आली. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना अधिक संवेदनशील व उत्तरदायी भूमिका बजावण्याचे आवाहन करण्यात आले.
National Commission for Women 10 point action plan for women safety district level implementation catalysts for change program Lonavala

National Commission for Women 10 point action plan for women safety district level implementation catalysts for change program Lonavala

Sakal

Updated on

पुणे : महिला सुरक्षा, सक्षमीकरण आणि समानता अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरावर १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा लागू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी महिलांच्या प्रश्नांकडे संवेदनशील, उत्तरदायी आणि सक्रिय दृष्टिकोनातून पाहावे, असे आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com