Pune News: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ग्रामीण भागातील विजेत्या विद्यार्थ्यांना आयुकामध्ये पारितोषिके; २०० विद्यार्थ्यांचा सहभाग!

IUCAA awards rural science competition winners: आयुकामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांचा सन्मान: विज्ञान दिनानिमित्त पारितोषिक वितरण
Rural student winners receive awards during National Science Day celebration at IUCAA Pune.

Rural student winners receive awards during National Science Day celebration at IUCAA Pune.

esakal

Updated on

घोडेगाव : राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने 14 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये विजेत्या स्पर्धकांना पुणे येथील आयुका केंद्रात सन्मानित करण्यात आले.पारितोषिक वितरण समारंभ आयुका पुणे याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. निवडलेल्या विद्यार्थ्यांना आयुका, पुणे येथील संचालक प्रा. रघुनाथन श्रीआनंद यांनी सन्मानित केले. या कार्यक्रमाला आयुकाचे शास्त्रज्ञ प्रा. संजित मित्रा आणि प्रा. निशांत सिंग, जनसंपर्क अधिकारी समीर धुरडे, वैज्ञानिक सहाय्यक नीलेश पोखरकर, प्रसाद आडेकर ,रूपेश लबडे, सहभागी शाळांमधील मार्गदर्शक शिक्षक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

Gadchiroli
Akola
sandeep singh gill
Rural Pune Faces Alarming Drop in Child Sex Ratio Amid Illegal Gender Testing Practices
Marathi News Esakal
www.esakal.com