Summer Hair Care : उन्हाळ्यात केसांची आणि स्कॅल्पची निगा राखण्यासाठी फॉलो करा हे टिप्स
Natural Hair Tips : उन्हाळ्यातील घाम, उष्णता आणि दमट हवामानामुळे केस कोरडे, फ्रिझी आणि निर्जीव होतात. काही सोप्या नॅचरल टिप्स फॉलो करून तुम्ही केस सुंदर आणि निरोगी ठेवू शकता.
Hair Fall Prevention in Summer: उन्हाळ्यातील उच्च तापमान आणि दमटपणा यामुळे केस कोरडे आणि फ्रिझी होतात. केसांची चमक पूर्णपणे नाहीशी होऊन केस निर्जीव दिसू लागतात. घामामुळे स्कॅल्प आणि केस चिपचिपीत होऊन केसांत कोंडा होतो.