Navale Bridge Accident: अपघातातील कंटेनर तपासणीत अडचणी; ब्रेक फेल की चालकाचे नियंत्रण सुटले? अहवालानंतरच स्पष्ट होणार

RTO Inspection: नवले पूल अपघात, कंटेनर तपासणी आणि ब्रेक फेल संशय यासंदर्भात आरटीओला वाहनाचा पुढील भाग जळाल्यामुळे तपासणीत अडचणी आल्या. अंतिम निष्कर्ष फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
Navale Bridge Accident

Navale Bridge Accident

sakal

Updated on

नवले पूल अपघातातील कंटेनरची पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) तपासणी केली. अपघातग्रस्त वाहनात कोणता दोष होता, हे तपासण्यासाठी ‘आरटीओ’च्या भरारी पथकाने संपूर्ण यांत्रिक तपासणी केली, मात्र वाहनाचा पुढचा भाग जळाल्यामुळे तपासणी करताना अडचणी आल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com