

Navale Bridge
sakal
पुणे : नवले पूल अपघातमुक्त होण्यासाठी अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्रिसूत्री मांडली. तात्पुरत्या उपाययोजनांसह दीर्घकालीन उपाययोजना कराव्याच लागणार आहेत. याशिवाय, वाहनचालकांचे समुपदेशन, वाहतुकीचे व्यवस्थापन व नियमांचे पालन होणेदेखील तितकेच गरजेचे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.