

pune navale bridge accident
esakal
नागपूरः पुणे शहराजवळील नवले पुलावरील अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ या महामार्गाच्या सेवा रस्त्याचे काम सुरू करावे, तसेच अपघात रोखण्यासाठी अन्य पर्यायांचाही उपयोग करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले.