

Summary
पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात होऊन 8 जणांचा मृत्यू व 20 पेक्षा अधिक जखमी झाले.
मृतांत सातारा जिल्ह्यातील लोणी गावचा 26 वर्षीय रोहित ज्ञानेश्वर कदम याचाही समावेश आहे.
रोहित त्या दिवशी गाडीवर जाणार नव्हता; बदली चालक म्हणून गेल्याने तो अपघातात सापडला.
पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. यात आठ जणांचा मृत्यू झाला तर २० हून अधिक लोक जखमी झाले. मृतामंमध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील लोणी गावचा रोहित ज्ञानेश्वर कदम (वय २६ ) या तरुणाचाही समावेश आहे. त्याच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.