

Initial Finding: Loss of Control
Sakal
पुणे : अपघातात कंटेनर चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यानेच हा अपघात झाला असल्याचा संशय प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) व्यक्त केला आहे. अपघात घडल्यानंतर गुरुवारी व शुक्रवारी पुणे आरटीओ कार्यालयाच्या भरारी पथकाने अपघातग्रस्त वाहनाची तपासणी केली.