Nilam Gorhe : डॉ. नीलम गोऱ्हे ॲक्शन मोडमध्ये; गडकरी आणि मुख्यमंत्र्यांकडे केली 'या' १० महत्त्वाच्या उपाययोजनांची मागणी
Nilam Gorhe Demands Action : नवले पूल परिसरातील अपघातांची मूळ कारणे शोधून केंद्र आणि राज्य सरकारने तात्काळ शाश्वत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.
पुणे : परिसरातील अपघातांची मूळ कारणे शोधून त्यावर केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने प्रभावी, शाश्वत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी केली.