

Pune Satara highway traffic closure Navale bridge February
sakal
पुणे, ता. ३० : पुणे-सातारा महामार्गावरील कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल दरम्यान स्पीड नियंत्रण कॅमेरे गॅन्ट्री बसविण्यासाठी तीन ते पाच फेब्रुवारी या कालावधीत सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत (दोन तास) साताराकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.