

Navale Bridge Accidents Protest
Sakal
धायरी : मुंबई-बंगळूर महामार्गावरील नवले पूल परिसरात सतत घडत असलेल्या भीषण अपघातांविरोधात रविवारी सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे, धायरी, वडगाव येथील नागरिक जन आक्रोश आंदोलनात रस्त्यावर उतरले. यावेळी आंदोलकांनी काळ्या फिती लावून प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.