Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार : राहुल कुल

Maharashtra Development : सप्टेंबर अखेर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण होणार असून, सार्वजनिक उपक्रम समितीने नुकताच कामाचा आढावा घेतला.
Navi Mumbai Airport
Navi Mumbai Airport Sakal
Updated on

खुटबाव : सप्टेंबर अखेरपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्ण होणार अशी माहिती सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी दिली . आमदार राहुल कुल यांनी नुकताच सार्वजनिक उपक्रम समितीच्या सदस्यासोबत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पाहणी दौरा केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com