Nayana Pujari Case: नयना पुजारी खून खटल्यात अद्यापही कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत

नयना पुजारी लैंगिक अत्याचार खून खटल्यात कुटुंबीय १५ वर्षांनंतरही फास्ट ट्रॅक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आरोपींना फाशी होण्यासाठी अद्याप न्यायासाठी झगडावे लागत आहे.
Nayana Pujari murder case
Nayana Pujari murder case
Updated on

पुणे - नयना पुजारी लैंगिक अत्याचार खून खटल्यात कुटुंबीय १५ वर्षांनंतरही फास्ट ट्रॅक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आरोपींना फाशी होण्यासाठी अद्याप न्यायासाठी झगडावे लागत आहे, अशी खंत नयनाचे पती अभिजित पुजारी यांनी व्यक्त करीत लवकर न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com