

Indian History in NCERT Textbooks Explores How Temples Became Major Political Economic Social and Cultural Centres
sakal
पुणे: मंदिरे केवळ धार्मिक प्रार्थनास्थळे नसून, इसवी सन १०००-१७०० या काळात राजकीय सत्तेला वैधता देणारी आणि देशाच्या अर्थकारणाला दिशा देणारी प्रचंड शक्तिशाली केंद्रे होती, असा थेट आणि स्पष्ट उल्लेख राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) इयत्ता नववीच्या नव्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात केला आहे.