Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

NCL Scientists Develop Dimethyl Ether (DME) as a Cheaper Alternative to LPG Amid Gas Crisis: डायमिथाईल इथर ज्याप्रमाणे एलपीजीमध्ये मिश्रित करुन वापरता येतं, तसंच ते १०० टक्के स्वतंत्रही वापरता येऊ शकतं, असं शास्त्रज्ञांचं मत आहे.
 Dimethyl Ether

Dimethyl Ether

esakal

Updated on

Iran-Israel War: इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये एलपीजी गॅसमुळे गोंधळ उडाला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरवर निर्बंध आलेले असून घरगुती गॅसचं पॅनिक बुकिंग सुरु आहे. त्यामुळे वितरण प्रणालीवर ताण निर्माण झालेला आहे. जरी आज घरगुती गॅसचा मुबलक साठा असला तरी उद्याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे गॅस एजन्सीच्या दारात दररोज रांगा लागत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com