mla chetan Tupe rupali Chakanakar and rajlaxmi Bhosale
sakal
पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून सोमवारी राज्यातील १७ नव्या प्रवक्त्यांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये पुण्यातून आमदार चेतन तुपे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, विकास पासलकर यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे.