

NCP Gives Tickets To Laxmi And Sonali Andekar
Esakal
पुण्यात वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकरची हत्या घडवून आणल्या प्रकरणी आंदेकर गँग सध्या तुरुंगात आहे. यातील लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं तिकीट दिलं आहे. राष्ट्रवादीच्या तिकिटावर दोघी महापालिकेच्या मैदानात उतरणार आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना तिकीट दिल्यानं चर्चेला उधाण आलंय.