चिंचवडमधून अखेर नाना काटेंची माघार; अजित पवारांच्या भेटीला यश

भाजपचे शंकर जगताप आणि राष्ट्रवादीचे राहुल कलाटे यांच्यात लढत
Nana Kate
Nana KateNana Kate
Updated on

पिंपरी (Pimpri) : चिंचवड मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरलेल्या नाना काटे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भेट घेतल्यानंतर अखेर आज (सोमवार) अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. आता चिंचवडमध्ये भाजपचे शंकर जगताप (Shankar Jagtap) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्यात थेट लढत होणार आहे. (MVAचा बंडखोरांना अल्टिमेटम, अर्ज मागे न घेतल्यास कडक कारवाई, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा थेट इशारा)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com