ncp party celebration zp election result
sakal
पुणे - पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने यशाची परंपरा राखून ठेवली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या या निवडणुकीत सहानुभूतीची लाट दिसून आली.