

Congress Faces NCP Protest in Pune After Alleged Offensive Statement on Deputy Chief Minister Sunetra Pawar
sakal
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाकडून आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले. या घटनेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला, तर मंगळवारी सायंकाळी जंगली महाराज रस्त्यावर आंदोलन करत काँग्रेसचा निषेध नोंदविण्यात आला.