

NCP (Sharad Pawar) Decides on MVA Alliance
Sakal
पुणे : महायुतीमधील घटकपक्षांसमवेत कोणत्याही परिस्थितीत आघाडी-युती करायची नाही. महाविकास आघाडीतील पक्षांसमवेतच महापालिका निवडणूक लढायची, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मंगळवारी करण्यात आला.