

मुंबई : आंबेगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर विजयी झालेल्या लोकप्रतिनिधींचा प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम उपस्थित होते.
Sakal
पारगाव: आंबेगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर विजय संपादित करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.