NCP Student Wing President Arrested in Satara
पुणे : सातारा येथे सापडलेल्या अमली पदार्थ साठ्याप्रकरणी गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विद्यार्थी सेलचा अध्यक्ष विशाल मोरे यास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी ताब्यात घेतले. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मोरे याची तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी केली.