child safety : पिंपळवंडीतील पीडित कुटुंबाला अतुल बेनके आणि प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते पाच लाखांची मदत

Financial Assistance to Pimpalwad Victim Family : पिंपळवंडी येथील बालिकेवरील अत्याचार आणि मृत्यूच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वेल्फेअर फंडातून पीडित कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
Financial Assistance to Pimpalwad Victim Family

Financial Assistance to Pimpalwad Victim Family

esakal

Updated on: 

नारायणगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वेल्फेअर फंडातुन पिंपळवंडी येथील पीडीत कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली. ही मदत आज दुपारी माजी आमदार अतुल बेनके,भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते पीडित कुटुंबाला देण्यात आली.

Loading content, please wait...