baramati nagar parishad
sakal
बारामती - येथील बारामती नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारत आठ जागा बिनविरोध निवडून आणल्या. पक्षाकडून आणखी चार जागांसाठी प्रयत्न सुरु होते, मात्र त्याला यश मिळाले नाही अन्यथा डझनभर जागा बिनविरोध झाल्या असत्या.