Pune News : महापालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ऍड. निलेश निकम यांची निवड

महापौर मंजूषा नागपुरे यांनी सोमवारी ऍड. निलेश निकम यांना विरोधी पक्ष नेते पदी निवड झाल्याचे दिले पत्र.
Advocate Nilesh Nikam

Advocate Nilesh Nikam

sakal

Updated on

पुणे - महापालिकेच्या विरोधी पक्ष नेते पदाची माळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ऍड. निलेश निकम यांच्या गळ्यात पडली आहे. महापौर मंजूषा नागपुरे यांनी सोमवारी ऍड. निलेश निकम यांना विरोधी पक्ष नेते पदी निवड झाल्याचे पत्र दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com