ajit pawar
sakal
हडपसर - गेली तीन साडेतीन वर्षापासून जिल्हा व शहरात असलेल्या प्रशासक राजमुळे सामान्य नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. या व आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: मैदानात उतरले आहेत.