पुणे - ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (महायुती-एनडीए) जाण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी नव्हे, तर २०१४ पासूनच सुरू होता. त्यामुळे आताच तो झाला असे नाही. देशाच्या हितासाठी आपण हा निर्णय घेतला,’ असे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी सांगितले.